गावं बालाघाट ता अक्कलकुवा जि नंदुरबार
अनिल वसावे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक यांना माउंट एव्हरेस्ट साठी लोकं वर्गणीच्या माध्यमातून रवाना करण्यात आले.
अनिल वसावे हे सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यातील युवक असून गावं बालाघाट ता अक्कलकुवा जि नंदुरबार येथील आहेत.
अनिल वसावे यांचा याहा मोगी माता मंदिर नंदुरबार येथे सर्व सामान्य जनतेकडून सत्कार समारंभ संपन्न झाला.
अनिल वसावे यांना जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता, अधिकारी,कर्मचारी,सामाजिक संघटनेच्या वंतीने सत्कार करून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
आपले अमूल्य सहकार्य जिल्ह्यातील युवकास माऊंट एव्हरेस्ट ला जाण्यास मदत मिळाली व इतिहासिक नोंद झाली आहे.
अजय गावीत
ATS राष्ट्रीय प्रवक्ता.